जिल्हा पोलीस अधिक्षकांची धडक कारवाई; मुक्ताईनगर तालुक्यात पहाटे ‘ऑपरेशन ड्रॉप केस’चा सर्जिकल स्ट्राइक – पाच गावांमध्ये एकाच वेळी धाडसत्र; २ कोटींपेक्षा जास्त मुद्देमालासह सराईत गुन्हेगार जेरबंद,

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील ‘ड्रॉप केस’ आणि सोशल मीडिया फसवणुकीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या पाच गावांवर जळगाव जिल्हा पोलिसांनी पहाटेच्या सुमारास आतापर्यंतची सर्वात मोठी आणि यशस्वी मोहीम …

प्रवाशांच्या सोयीसाठी उधना ते मधुबनी आणि उधना ते झंझारपुर विशेष रेल्वेच्या संचालन कालावधीत वाढ

भुसावळ (प्रतिनिधी)- प्रवाशांची वाढती संख्या व सोयी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने उधना ते मधुबनी आणि उधना ते झंझारपुर साप्ताहिक विशेष रेल्वेच्या संचालन कालावधीत वाढ करण्याचा …

२४ व्या अखिल भारतीय प्रतिभा महासम्मेलनात श्रीमती योगिता झांबरे यांना ‘शिक्षा शिरोमणी’ पुरस्कार :

भुसावळ (प्रतिनिधी) – मुक्ताईनगर येथील रहिवासी तथा रुईखेडा येथील मंजाबाई महादू नारखेडे विद्यालयातील आदर्श शिक्षिका श्रीमती योगिता झांबरे यांना आंतरराष्ट्रीय सेव्हन वंडर संस्थेतर्फे प्रदान करण्यात …

यावलच्या पुरवठा विभागातील लिपिकाची आत्महत्या ; आत्महत्येचे कारण अस्पष्ट ,

फैजपूर (प्रतिनिधी) : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून शिक्षण घेत यावल तहसीलच्या महसूल विभागात पुरवठा विभागात लिपिक म्हणून काही महिन्यांपूर्वीच नियुक्त झालेल्या सागर राजेंद्र तेली …

तामिळनाडूतील बौद्ध अवशेषांची राजधानी – कांचीपुरम

जगातील सर्वात प्राचीन व समृद्ध संस्कृती म्हणून जे काही प्रदेश आहेत त्यातील एक प्रदेश म्हणून तामिळनाडू आहे . या प्रदेशात ई. स. पूर्व १५०० मधील …

भुसावळात वीर योद्धा महाराणा प्रतापसिंह जयंती उत्साहात साजरी : राजस्थानी समाजाचा हिरीरीरे पुढाकार

भुसावळ (प्रतिनिधी ) : वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांची जयंती भुसावळ शहरात मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातून भव्य शोभायात्रेचे आयोजन …

चाळीसगावातील १३ नगरसेवकांचा मतदानावर बहिष्कारविधान परिषदेच्या निवडणुकीत मोठी घडामोड

चाळीसगाव – जळगाव जिल्ह्यात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीत चाळीसगाव नगर परिषदेतील लोकनेते अनिल देशमुख यांच्या शहर विकास आघाडीचे ११ नगरसेवक तसेच …

जळगावात मध्यरात्री दोन गटात तुफान दगडफेक ; पोलिसांवरही हल्ला : तांबापूरा परिसरात तणावपूर्ण शांतता

जळगाव -शहरातील तांबापुरा भागातील बिस्मिला चौकात मध्यरात्री दोन गटांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे पर्यावसान तुफान दगडफेकीत झाल्याची धक्कादायक घटना घडली. महिला आणि एका तरुणामधील वादातून हा …

११२ वर्षे पुरातन श्री स्वामीनारायण मंदिर, सावदा येथे ११३ वा पाटोत्सव (वर्धापन दिन) सोहळयाचे आयोजन: जय्यत तयारी सुरू;

सावदा (प्रतिनिधी) : गुजरातमधील पवित्र वडतालधामच्या अंतर्गत असलेल्या सावदा येथील श्री स्वामीनारायण मंदिराचा ११३ वा पाटोत्सव (वर्धापन दिन) बुधवार, दि. २४ जून रोजी विविध धार्मिक …

लोकनेते कृषीमित्र स्व. हरिभाऊ जावळे यांच्या पुण्यतिथी निमित्त आदिवासी बांधवांना अन्नदान.

यावल – माजी खासदार तथा आमदार लोकप्रिय कृषी मित्र स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांच्या पुण्यतिथी निमित्त मंगळवार दि.१६ रोजी यावल शहरातील भारतीय जनता पार्टीचे सर्वसामान्य पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी …

भुसावळ स्थानकावर स्वच्छता जनजागृती अभियानाचे आयोजन ;

भुसावळ (प्रतिनिधी) – मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळांतर्गत दिनांक 18 जून 2026 रोजी भुसावळ स्थानकावर स्वच्छतेबाबत जनजागृती वाढविणे तसेच स्थानक परिसर व रेल्वे रुळांवर कचरा टाकण्याच्या …

भुसावळ विभागात राजभाषा अंमलबजावणी समितीची त्रैमासिक बैठक संपन्न ;

भुसावळ(प्रतिनिधी ) भुसावळ विभागात दि. 17.06.2026 रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्या अध्यक्षतेखाली 31.03.2026 रोजी समाप्त झालेल्या तिमाहीसाठी विभागीय राजभाषा अंमलबजावणी समितीची बैठक संपन्न झाली. या …

भुसावळ विभागाची विशेष “फोर्ट्रेस तिकीट तपासणी मोहीम”; 683 प्रकरणांवर कारवाई,4.71 लाख रुपयांचा दंड वसूल ;

भुसावळ (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागामार्फत प्रवाशांना सुरक्षित, सुलभ व आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी तसेच विनातिकीट व अनधिकृत प्रवासावर प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने 17 …

दिव्यांगांसाठी ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळचा सामाजिक उपक्रम; शिरपूर येथे १०५ लाभार्थ्यांना मोफत सहाय्यक उपकरणांचे वितरण ;

सीएसआर उपक्रमांतर्गत ७१५ दिव्यांगांना ९५ लाख रुपयांचे सहाय्यक साहित्य वितरित करण्याचा संकल्प भुसावळ (प्रतिनिधी) : ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ, यंत्र इंडिया लिमिटेडचा एक घटक, तसेच भारतीय …

भुसावळ बाजारपेठ पोलिसांची तत्परता; हरवलेले सोन्याचे दागिने मालकाला परत

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात हरवलेले सोन्याचे दागिने अवघ्या काही तासांत शोधून काढत बाजारपेठ पोलिसांनी प्रामाणिकपणा आणि तत्परतेचे उदाहरण घालून दिले आहे. भोपाल …

अमळनेर हादरले : आरपीएफ कर्मचाऱ्याने डोक्यात झाडली गोळी

घटनेचे कारण गुलदस्त्यात : आरपीएफ कर्मचाऱ्याची मृत्यूशी अमळनेर – अमळनेर रेल्वे स्थानकावर गस्तीसाठी तैनात रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानाने सोमवार, 15 रोजी रात्री 12 वाजेनंतर सर्व्हिस …

छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस ते अमरावती विशेष एकेरी गाडी

भुसावळ (प्रतिनिधी) – प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेद्वारे छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस ते अमरावती दरम्यान विशेष एकेरी गाडी चालविण्यात येणार आहेत. विवरण पुढीलप्रमाणे – …

कंडारीत खळबळ: रेल्वे प्रशासनाची बुलडोझर कारवाई; धार्मिक स्थळाचे प्रवेशद्वार पाडल्याने तणाव :

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ रेल्वे मंडळांतर्गत येणाऱ्या कंडारी गावात लिम्पस क्लब परिसरातील श्री कपिलेश्वर महादेव मंदिराचे लोकवर्गणीतून उभे केलेले प्रवेशद्वार रेल्वे प्रशासनाने बुलडोझरच्या साहाय्याने एका …

परिवहन विभागाचे ५० हून अधिक कर्मचारी बेमुदत संपात; आरटीओ कार्यालयीन कामकाजावर परिणाम

जळगाव, प्रतिनिधी : राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) अंतर्गत येणाऱ्या जळगाव, चाळीसगाव आणि भडगाव येथील लिपिक संवर्गातील ५० हून अधिक कर्मचारी …

अमेझॉन पार्सलचा बनाव करून जबरी चोरी; पाचोरा पोलिसांनी केले आरोपींना जेरबंद

पाचोरा (प्रतिनिधी) : अमेझॉनचे पार्सल घेऊन आल्याचा बनाव करत भरदिवसा घरात घुसून जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पाचोरा पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावला असून, या …

ऑपरेशन अमानत अंतर्गत आरपीएफची तत्परता; प्रवाशाला ५१ हजार रुपये किमतीचे हरवलेले सामान सुरक्षित परत

भुसावळ (प्रतिनिधी) : मध्य रेल्वे भुसावळ विभागाच्या रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) प्रवाशांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या मालमत्तेच्या संरक्षणाबाबतची आपली कटिबद्धता पुन्हा एकदा सिद्ध करत ‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत …